‘रानभाजी महोत्सवा’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; नागरिकांचा भरघोस प्रतिसाद
औरंगाबाद दि.14 (जिमाका)- पावसाळ्यात हमखास येणाऱ्या रानभाज्यांचे प्रदर्शन रानभाजी महोत्सवाच्या निमित्ताने सुरु असून आज पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते या महोत्सवाचे…