डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील गुन्हे सिध्दतेचे प्रमाण वाढवा; कोरोना काळात पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद
औरंगाबाद, दि. 12 (जिमाका) :- डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती…