पैठण तालुक्यातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण औरंगाबाद,दि. 27(जिमाका) : मराठवाडा वॉटर ग्रीड पाणी पुरवठा योजनेमुळे पैठण तालुक्यातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे. या…