मराठवाड्याचा कायापालट घडवणाऱ्या प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन
निजामकालीन शाळांचा पूर्ण कायापालट परभणीत २०० खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना पाणीपुरवठा, भुयारी गटार योजना पूर्णत्वास नेणार औरंगाबाद, दि. १७: शिक्षण, आरोग्य, परिवहन, नगर विकास, पायाभूत सुविधा, कृषी अशा विविध क्षेत्रात मराठवाड्याचा आमूलाग्र…
