जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी ‘आयएफसी’ सोबतचा भागिदारी करार उपयुक्त ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे प्रतिपादन
एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याच्या राज्याच्या उद्दिष्टाला गती मिळणार मुंबई, दि. 28 : जीडीपीनुसार महाराष्ट्र हे देशातील सर्वांत मोठे राज्य आहे. देशाच्या उत्पादनात सर्वाधिक योगदान…