पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे पुरातन मंदिर, किल्ल्यांच्या कायापालटासाठी ५७ कोटी ९६ लक्ष रुपयांचा प्रस्ताव। जिल्ह्यातील १४ पुरातत्व स्थळांचा होणार विकास
चंद्रपूर, दि. 24 : चंद्रपूर जिल्ह्यातील पुरातन स्थळांचा कायापालट करण्यासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे…
