पुरापासून कायमस्वरूपी संरक्षण योजनेसाठी राज्य शासन निधी देणार – उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अंबाझरी व नागनदीच्या कायमस्वरूपी उपाययोजनेची सूचना
नुकसान झालेल्या दुकानदारांना ५० हजार तर क्षतीग्रस्त घरांना १० हजार सानुग्रह अनुदान नागपूर दि.२३ : शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे…