आदिवासी उद्योजकांना प्रक्रिया उद्योगांसाठी आर्थिक पाठबळ देणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावित शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ सामंजस्य करार सोहळा संपन्न
नाशिक, दिनांक 11 मे, २०२३ (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील आदिवासी भागात वनसंपत्ती विपुल प्रमाणात आहेत. उपलब्ध वनसंपत्तीचा वापर करून प्रक्रिया उद्योगासाठी अनेक महिला बचतगट, उद्योग संस्था पुढे येत…