नागरिकांनी कोरोना त्रिसुत्रीचे पालन करण्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन कोरोनाची दुसरी लाट संपली तरी डेल्टा प्लसच्या रूपाने कोरोनाचे नवीन आव्हान समोर उभे
दूरदृश्यप्रणालीद्वारे पालकमंत्री यांनी जिल्ह्याचा कोरोना सद्यस्थितीचा घेतला आढावा नाशिक दि. 24 (जिमाका) : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाट संपली असली तरी कोरोना नवीन डेल्टा प्लस या विषाणूच्या रूपाने आव्हान बनून आपल्या समोर…