पूर्व विदर्भात पावसाचे आक्रमण भंडारा गोंदिया जिल्ह्यात पानी शिरल्याने लोकं छतावर अडकली
भंडारा/गोंदिया : भंडारा-गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेशात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना बसला आहे. पवनी तालुक्यात असलेल्या…