स्तृत्य उपक्रम : शिवसेनेतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आधार : शिवसेनाप्रमुख मा.श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुटुंबियांना आर्थिक मदत : बाळासाहेबांच्या विचारसरणीला शिवसैनिकांची चालना
चंद्रपूर : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त शिवसेना जिल्हा चंद्रपूर तर्फे आज दि. २३/०१/२०२१ रोजी चंद्रपूर…