गरिबांसाठी आपला दवाखाना उपयुक्त ठरेल – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना १२ ठिकाणी सुरु; मोफत उपचार व तपासणी
यवतमाळ, दि २ मे:- गरीब, कामगार, मध्यमवर्गीय जनता सकाळीच कामाला निघून जातात. त्यामुळे अशा लोकांना आरोग्य सेवेसाठी खाजगी दवाखान्यावर अवलंबुन …
