किशोर धोटे यांची राज्य सरकार ला मागणीकन्हान नदीला महापूर आल्यामुळे शेतकऱ्यांचे भयंकर नुकसान……राज्य सरकारला 50% अनुदानाची मागणी
नागपूर : सावनेर तहसील अंतर्गत नंदापूर येथे 29 ऑगष्ट रोजी, कन्हान नदीच्या महापुरा मुळे नदीच्या पाण्याची थोप नांदोही गावापर्यंत पोहचली.…