यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने साठी मुदतवाढ द्या …. भाजप भटके-विमुक्त जाती जमाती आघाडी नागपूर ग्रामीण च्या वतीने जिप अध्यक्षांना निवेदन
संजय निंबाळकर/उपसंपादक कामठी ……. भटके जाती जमाती समाज बांधवांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत या योजनेचा लाभ मिळावा यासाठी काही ग्रामपंचायत…