धानाला प्रती क्विंटल 3 हजार रुपये भाव द्या देसाईगंज तालुका काॅग्रेसच्या वतिने केन्द्रीय कृषी मंञ्यांना निवेदन
देसाईगंज-ता.प्र:- नैसर्गिक आपत्तीचा वेळोवेळी फटका बसत असल्याने शेतकरी देशोधडीला लागला असतानाच केन्द्र शासनाने जाहीर केलेल्या धानाचे हमी भाव म्हणजे शेतक-यांच्या…