बावनथडी प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धान पिकाला द्या. बावन थडी अभियंत्याला निवेदन. तुमसर रामटेक राज्यमार्ग वर २२ ला रास्ता रोखो आंदोलन.
ग्राम सालई खुर्द वार्ता: यावर्षी आंतरराज्य बावण थडी प्रकल्प तुडुंब भरले असून सद्यस्थितीत या प्रकल्पात विक्रमी ९६ टक्के जलसाठा आहे.…