अनाथ बालकांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम – राज्यमंत्री बच्चू कडू उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा प्रस्ताव
मुंबई, दि. २ : अनाथ बालकांचा अनाथालयात प्रवेश झाल्यानंतर त्यांना तातडीने अनाथ प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या अनाथ बालकांना प्रमाणपत्र…