अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केली नागपूर येथील मेडिकल दुकानांची अचानक केली पाहणी. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त किमतीत मास्क विक्री केल्यास कारवाईचा इशारा
मुंबई, दि.६ : अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना नागपूर येथील पंधरा मेडिकल दुकानांना…