BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

नागपूर, दि. 17 – राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या www.mahagosevaayog.org या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

महामेट्रो आणि आशियाई विकास बँक यांच्यात प्रकल्प करार; नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा-२ साठी १५२७ कोटींचे अर्थसहाय्य नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा-२ ला चालना मिळाल्यामुळे नागपूर शहरासह परिसराचा अधिक गतीने विकास होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १७ : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १ हजार ५२७ कोटी रुपयांचे (२०० मिलियन डॉलर) अर्थसहाय्य…

नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

विधानपरिषद सभापती पदाची निवडणूक १९ डिसेंबर रोजी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

नागपूर, दि. 17 (शिबिर कार्यालय) : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम…

नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर

नागपूर, दि. १७ : विधानसभा कामकाजासाठी तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात जाहीर केली. विधानसभा तालिका सभाध्यक्षपदी सदस्य…

नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

माजी मंत्री दत्तात्रय राणे यांना विधानसभेत श्रद्धांजली

नागपूर, दि. १७:  विधानसभेचे माजी सदस्य व माजी मंत्री दत्तात्रय महादेव राणे यांना आज विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत माजी सदस्य…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालयातील वाहनाची १८ डिसेंबर रोजी लिलावाद्वारे विक्री

मुंबई, दि. 16 : मुख्य न्यायदंडाधिकारी मुंबई या कार्यालयातील मारुती स्विफ्ट डिझायर (पेट्रोल)  हे वाहन जाहीर लिलाव पद्धतीने विक्री करण्यात…

नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीबरोबरच स्वयंशिस्त हा यशाचा मूलमंत्र – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११२ वा दीक्षान्त समारंभ संपन्न

नागपूर, दि. १६ : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वयंशिस्त असणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीबरोबरच यशस्वीतेसाठी स्वयंशिस्त यशाचा मूलमंत्र…