महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून विद्यार्थ्यांनी प्रज्ञा शील करुणा ही त्रिसूत्री अंगीकारावी….…प्राचार्य जे.डी.पठान
अर्जुनी/मोरगाव: स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आयोजित करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालय…