नागपूर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यास ग्रा पं ने तात्काळ कार्यवाही पूर्ण करण्यास आदेशीत करा विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाची मागणी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री फुटाणे व जि प अध्यक्षा सौ बर्वे यांना निवेदन सादर.
कन्हान : – कोविड मुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्य़ातील शाळा व महाविद्यालये तातडीने सुरू करावी, या संदर्भातील…