लोकशिक्षकाच्या भूमिकेतून मतदानाच्या कर्तव्य पालनाचे भान द्या! – डॉ. विपीन इटनकर यांची सोशल मीडिया इन्फ्लुएर्न्स्सना साद जिल्ह्यात स्विप अंतर्गत मतदारांच्या जागृती व मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन
नागपूर, दि. 21 : लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येक पात्र असलेल्या मतदारांनी मतदान करणे हे अभिप्रेत आहे. प्रत्येक नागरिकाच्या राष्ट्रीय कर्तव्याच्या तो भागही…