सडके ची दुर्दशा जामढवाशीयांचा मतदावर बहिष्काराचा एल्गार काटोल चे तहसीलदार व सहनिवडनूक निर्माण अधिकारी राजू रणवीर यांची मध्यस्थी यशस्वी
कोंढाळी-प्रतिनीधी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्याचे जामगढ हे गाव आहे. या गावची लोकसंख्या अंदाजे १२५०ते१३००चे आत आहे. येथे ९००मतदार आहेत. यात…