लाखोटिया भुतडाची कनिष्ठ महाविद्यालयाची नाजीया शेख काटोल तालुक्यात अवल92% विज्ञान-वाणिज्य-100% निकाल काटोल तालुक्यातून विज्ञान -वाणिज्य-कला विभागात कोंढाळी लाखोटीया भुतडा कनिष्ठ महाविद्यालय अव्वल
काटोल/कोंढाळी -वार्ताहर २१मे रोजी ऑनलाइन जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून येथील लखोटिया भुतडा हायस्कूल व…