गोंदिया जिल्ह्यातील विद्युत पुरवठ्याची गुणवत्ता वाढविण्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश
गोंदिया,दि.28 : राज्यातील ग्रामीण भागात शेतीसह औद्योगिक विकास होणे गरजेचे आहे. बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी ग्रामीण भागात उद्योग उभारावे लागतील.…