खते, बियाणे, किटकनाशकांच्या उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करा – कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश मराठवाडा विभागातील खरीप नियोजनाचा कृषिमंत्र्यांनी घेतला आढावा
औरंगाबाद, दि.29, (विमाका) :- आगामी खरीप हंगामात बियाणे, खते, किटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, तसेच…