‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’योजना; गावातच ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज स्वीकारणार, गर्दी करु नका- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर दि.३(जिमाका)- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने काही अटी व नियम शिथिल केले आहेत.…