सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा म्हणजे मूर्तीमंत तेज – पालकमंत्री सुभाष देसाई सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
महानगरपालिकेद्वारे संचलित पेट्रोलपंपाचे उद्घाटन औरंगाबाद, दि.28, (जिमाका):- भारताच्या इतिहासात सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव आदराने घेतले जाते, त्यांनी भारताला अखंड ठेवण्याचे…