पाचगाव येथे आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर संपन्न

संतोष भाऊ पटले
पंचकृष्ण बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव व मानव नेट कॅफेचे मालक
यांच्या वाढदिवसानिमित्त दि.09 जून 2025 ,सोमवार ला आरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ कार्यक्रम तसेच लोकसेवा विद्यालय पाचगाव येथील विद्यार्थ्यांना सायकल वाटप वितरण व शाळेतील विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित केले
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रदीप पडोळे तुमसर मोहाडी विधानसभा प्रमुख
कमलेश कनोजे सचिव लोकसेवा बहु.शिक्षण संस्था पाचगाव, ज्योती राजेंद्र पटले अध्यक्ष पंचकृष्ण बहु.शिक्षण संस्था,पाचगाव,मिलिंद बोरकर मुख्याध्यापक पाचगाव,गुलाब बालपांडे मुख्याधापक ,लव गजबे,करिष्मा महेश पटले,सदस्य ग्रा.पं.पाचगाव,रवी लांजेवार,भास्कर मोहतुरे,सामाजिक कार्यकर्ते, शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनिल भोयर व सचिव अनिल आमटे,राहुल रहांगडाले फोटोग्राफर,प्रमोद कळंबे,आदित्य हटवार,शुभम वाहने,मोरेश्वर माकडे,निता पटले,रजनी परतेकी शिक्षिका, हुमणे मॅडम उपस्थित होते.