जुगार व दारु अड्ड्यावर धाड घालुन किंमती 64,275/- रु. माल मिळुन आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरून पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही
1) पोस्टे. जवाहरनगर
अप क्र. 26/2025 कलम 12 (अ) म.जु.का.
आरोपी बहु एक्स महागुजी वासनिक वय 51 वर्ष रा. खरबी ताजि, भंडारा
मिळालेला माल एक फिक्क्ट आकाषी रंगाचे कागदावर सुरुवातीस कल्याण 31/1/25, तसेच 595 ते 600 असे प्रिन्ट केलेले अनुक्रमांकची पटटी ज्यावर, सुरुवातीला 75/59 व घेवटी 45.11/26.11, असे आकडे लिहीलेले, सट्टापट्टी कि 00/- रूपये 2) एक निळया साईचा डाट पेन किं. 05 रूपये. 3) अंगझडतीत नगदी 370/- रूपये, असा एकूण 375/- रू. चा माल
2) पो.स्टे. भंडारा
अप. क्र. 83/2025 कलम 12 (अ) म.ज. का. सहकलम 49 भान्यास
आरोपी 1) घनषाम फागोजी रंभाड वय 50 रा. राममंदीर वार्ड भंडारा (2) रमेष जोड हेडाबु वय अंदाजे 50 रा. चांदणी चौक भंडारा
मिळालेला माल 01) पांढ-या कागदावर काळया साहिचे पेनाने कल्याण नांवाने चालणा-या वरली मटक्याचे आकडे लिहीलेली 01 सटटापटटी किं. ००/- रु. 01 ढाटपेन किं. अ. 05/- रु. नगदी 840/- रु. असा एकूण 845/- रु. चा मुद्देमाल
3) पोस्टे भंडारा-
अप. क्र.-88/2025 कलम 12 (अ) म.जु.का. सहकलम 49 मा.न्या.स.
आरोपी-01) धीरज देवाजी लुटे, वय 35 वर्षे, रा. आंबेडकर वार्ड, बेला, ता.जि. भंडारा, 02) रमेश हेडाऊ वय अंदाजे 55 वर्षे
रा. चांदणी चौक भंडारा
मिळालेला माल 1) आरोपीचे अंगझडतीत नगदी 2,960/- रू. 2) 01 सटटापटी कागद कि. 00/- रू ३) एक डॉटमेन किंमती 05/-रू. असा एकुण 2,965/- रू चा माल
4) पोस्टे. करडी
कायमी अप क्र. 11/2025 कलम 12 (अ) म.जु का.
आरोपी 1) अशोक शकरु गहाने वय 50वर्ष रा. किसनपूर ता. मोहाडी 2) आकेश सुखदेव गढ़ावी वय 27 वर्ष रा. नवेगाव ता. मोहाडी 3) चंद्रभान हरि सेलोकर वय 52वर्ष रा. कान्हळगाव ता. मोहाडी 4) आरिफ आशिफ शेख वय 26वर्ष रा. बेटाळा ता. मोहाडी.
मिळालेला माल आरोपी क्र. 1) नगदी 3500/- रु. व रेडमी कंपनीचा 9Q मोबाईल कि 8000/- रु. आरोपी क्र. 2) नगदी 12600/- रु. व रेडमी कंपनीचा 71 किंमती 11000/- रु. आरोपी क. 3) नगदी 8500/-रु व नोकीया कंपनीचा साधा मोबाईल कि. 500/- रु. आरोपी क्र. 4) नगदी 200/-रु. व विवो कंपनीबा Y21G कि. 6300/- रु. 5) 52 तासपत्ते कि. 30/- रु. व डावावर नगदी 370/- असा एकूण 51000/- रु. पा. माल
5) पोस्टे भंडारा
अप.क्र. 84/2025 कलम 65 (ई) म.दा.का.
आरोपी श्रीमती शालीनी कृष्णा खोब्रागडे वय 50 वर्षे, रा. आबेडकर वार्ड गणेशपुर ता.जि. मंडारा मिळालेला माल 1 लिटरच्या 25 प्लास्टीक बॉटल मध्ये प्रत्येकी १ लिटर प्रमाणे 25 लिटर प्रती लिटर 200/- रु. प्रमाणे 5,000/- रु. चा मुद्दमाल
6) पोस्टे. भंडारा अप. क्रमांक, 85/2025 कलम 65 (ई) म.दा.का. आरोपी भुपेश माधोराव तिरपुडे वय 40 वर्षे, रा. आंबेडकर वार्ड गणेशपुर भंडारा, ता. जि. भंडारा मिळून आलेला माल 01 लिटर क्षमतेच्या 11 प्लास्टीक बिसलरीच्या बॉटल मध्ये अंदाजे 11 लिटर हा. म. दारू प्रति लिटर 200/- रूपये प्रमाणे 2200/- रू.
7) पोस्टे. गोबरवाही
अप क्र. 20/2025 कलम 65 (E) 77 (1) मदाका आरोपी श्रीमती सुरेखा नानाजी नारनवरे वय 50 वर्ष रा. डोंगरी बुज गाईन्स गेट जवळ निळालेला माल एकुन 26 नग देशी दारु प्रिमियम गोल्ड कंपनीचा ज्यांचा बैंच क्र.B-NO-142 DEC-2024 लिहलल्या 90 ML नी भरलेले पब्बे प्रती पथ्या 35/ रु प्रमाने एकुन 910/- रु चा माल
8) पोस्टे. साकोली
अप क्र. 40/2025 कलम 65 (ई) म.दा.का. आरोपी कुलदिप लालसिंग मव्हान, वय 47 वर्षे, जात ठाकूर, रा. मिरेगाव, ता. लाखनी, जि.भंडारा मिळालेला माल एकुण 10 नग देशी दारु संत्री प्रत्येकी ७० मि.ली. ने भरलेले प्लास्टिक टिल्लू प्रत्येकी किमती 35/- रु. ज्यावर टायगर बैंड देशी दारु संत्री RV B-NO-167 OCT 24 असे लेबल असलेले एकुण कि. 350/- रु. चा माल
9) पोस्टे. पवनी
अप.क्र 22/2025 कलम 65 (ग) मदाका आरोपी विद्यु रामाजी शंभरकर वय 55 वर्ष जात महार, रा. नेहरु वार्ड मुयार ता. पवनी मिळालेला गाल एका गुलाबी थैलीत देशी दारू कोकण देशी दारु संत्रा 999 रु. 70 चे कागदी लेबल लावलेले 180 मिली ने भरलेले 9 काचेचे पव्ये की 70 रु. प्रमाणे एकूण किमती 630/- रु. चा माल
पोलीस स्टेशन जवाहरनगर, भंडारा, करडी जुगार अद्भयावर पाढ घालुन किंमती 55185/-रु. मंडारा, गोबरवाही, साकोली, पवनी, येथे दारु अनुयावर धाड घालुन किंमती 9090/-रु. माल मिळून आला. असा
एकूण 64,275/-रु. चा माल मिळून आला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.