कुष्ठरोग जनजागृती साठी काटोल तालुक्यात मॅरेथॉन दौंड
Summary
कुष्ठरोग जनजागृती साठी काटोल तालुक्यात मॅरेथॉन दौंड संवाददाता-काटोल/कोंढाली-दुर्गाप्रसाद पांडे 🏃♀️🏃♀️🏃🏼♂️🏃🏼♂️🏃🏼♂️🏃🏼♂️🏃🏼♂️🏃🏼♂️ आजादि का अमृत महोत्सव अंतरगत स्पर्श तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय काटोल व ग्रामीन रुग्णालय काटोल के संयुक्त आयोजन कुष्टरोग जनजागृती अभियान मॅरेथॉन दौंड एनसीसी नबीरा महाविद्यालय काटोल स्पर्श कृष्टरोग जनजागृती […]

कुष्ठरोग जनजागृती साठी काटोल तालुक्यात मॅरेथॉन दौंड
संवाददाता-काटोल/कोंढाली-दुर्गाप्रसाद पांडे
🏃♀️🏃♀️🏃🏼♂️🏃🏼♂️🏃🏼♂️🏃🏼♂️🏃🏼♂️🏃🏼♂️
आजादि का अमृत महोत्सव
अंतरगत
स्पर्श
तालुका आरोग्य
अधिकारी कार्यालय काटोल व ग्रामीन रुग्णालय काटोल के संयुक्त आयोजन
कुष्टरोग जनजागृती अभियान मॅरेथॉन दौंड एनसीसी नबीरा महाविद्यालय काटोल
स्पर्श कृष्टरोग जनजागृती मोहीम अंतर्गत महात्मा गांधीजीच्या पुण्यतिथी निमित्ताने ३०जानेवारी ते १४ फेब्रुवारी 2022 या पंधरवड्या दरम्यान कुष्ठरोग जनजागरण मोहीम करिता आज रोजी मॅरेथॉन दौड आयोजन करण्यात आले होते नबीरामहाविद्यालयाचे एन सी सी विद्यार्थी सहभागी झाले होते.
डॉक्टर दिनेश डवरे वैद्यकिय अधीक्षक ग्रा.रू.काटोल , डॉ.शंशाक व्यवहारे ता.आ.अधि.काटोल. डॉ.प्रा.तेजसींग जगदाळे नबीरा महाविद्यालय यांचे प्रमुख ऊपस्थीत हिरवी झेंडी दाखऊन मैरेथान दौड सुरु करन्यात आली यावेळी श्री. सुभाष कावटे तालुका कुष्ठरोग पर्यवेक्षक , वामन चट्टे तालुका पर्यवेक्षक, प्रशांत वीरखरे आरोग्य पर्यवेक्षक, वैशाली वाकडे कुष्ठरोग तंत्रज्ञ काटोल, सवीता उमप गटप्रवर्तक,संजु नैताम, मयूर कुमरे, सुनिल बोलवार, एनसीसी नबीरा कॉलेजचे विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
कुष्ठरोग पीडित व्यक्ती बरोबर सामाजिक भेदभाव होणार नाही तसेच तसेच त्याला पुर्ण उपचार मिळावे यासाठी त्याला मदत करावी असे आवाहन डॉ.शंशाक व्यवहारे तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले सहभागी एन सी सी चे कॅडेड व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी या दरम्यान या बाबत माहिती देऊन कृष्ठरोग विषय संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवावे या करिता जनजागृती करण्यात आली.
सदर मोहिम भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत त्यानिमित्ताने आजादी का अमृत महोत्सव राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सक्रीय कृष्ठरोग शोधमोहीम व नीयमीत सनियंत्रण व पात्र विकृती रुग्णावर पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियांवर कृती राबविण्यात येत आहेत.तसेच दरवर्षी प्रमाणे जानेवारी महिन्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येत असते. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ३० जानेवारी ते १४ फेब्रुवारी 2022 या पंधरवड्या दरम्यान जनजागृती करण्यात येत आहे.