अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे
एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेनादलाची मदत घेण्यात यावी बाधित लोकांसाठी निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी मुंबई, दि. 4 : भारतीय हवामान खात्याने…