महाराष्ट्र देश व जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ देणार – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील अमळनेर येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन
येत्या काळात कौशल्य शिक्षणावर खर्च खान्देशातील विद्यार्थ्यांसाठी २५० हून अधिक प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम जळगाव, दि. ५ (जिमाका): येणाऱ्या काळात उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी…