रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरज येथे रेशीम कोष बाजारपेठ इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण
मौजे हिरज येथील रेशीम कोष बाजारपेठेमुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळणार पालकमंत्री यांच्या हस्ते रेशीम कोष बाजारपेठ इमारत परिसरात वृक्षारोपण…