मुंबईतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ प्राचार्य किशोर निंबाळे यांची माहिती
मुंबई, दि. २२ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), मुंबई – 01 येथे दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेस सुरूवात झाली…