मतदार यादी, मतदान केंद्रासंदर्भात माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर विधान परिषद मतदारसंघ निवडणूक २०२४
मुंबई, दि. २४: भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. बुधवार, २६…