मुरूमाचे अवैध उत्खनन व परिवहन प्रकरणी २,४१,९४,७००रूपये खजानादाखल करण्याचे आदेश काटोल तहसीलदार यांचे आदेश रिंगणाबोडी प..ह. ६७चे हरदोली शिवारातील प्रकरण
कोंढाळी -वार्ताहर नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गाच्या काटोल तालूक्यातील हरदोली शिवारातील प ह क्रं ६७अंतरग शेत सर्व्हे क्रमांक ०९आराजी०३.०७हे आर मधून…