रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदान शिबिरात ३२४ कामगारांनी केले रक्तदान वार्ताहर – कोंढाळी-दुर्गाप्रसाद पांडे
वार्ताहर – कोंढाळी-दुर्गाप्रसाद पांडे येथील- SEL (सोलर एक्सप्लोसिव्ह लिमिटेड) कंपनीचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांच्या वाढदिवसानिमित्त एस ई एल बाजारगाव (चकडोह)…