राहाता मधील ‘बीएलओ’च्या नाविन्यपूर्ण संकल्पना राज्यासाठी मार्गदर्शक – मुख्य निवडणूक अधिकारी आधार प्रमाणीकरण पूर्ण करणाऱ्या ‘बीएलओं’चा विशेष गौरव
शीर्डी, दि.११ सप्टेंबर (उमाका वृत्तसेवा) – राहाता तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) ‘कुटुंब रजिस्ट्रर’सारख्या राबविलेल्या नावीन्यपूर्ण संकल्पना राज्यातील बीएलओंसाठी मार्गदर्शक आहेत.…