लसीकरण नसेल तर… पगार नाही, प्रवेश नाही ! सवलत, लाभ, योजना, सहभागासाठी अनिवार्य – जिल्हाधिकाऱ्यांचे केंद्र, राज्य व निमशासकीय कार्यालयांना निर्देश
कोरोना विरुद्ध लढ्यात लसीकरण आवश्यक कर्मचाऱ्यांना डोस पूर्ण केल्याशिवाय वेतन नाही कॉलेज प्रवेश, परीक्षा, सहभागासाठी अनिवार्यता मिशन मोडवर काम करण्याचे…