प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन इलेक्ट्रिक वाहनांच्या कार रॅलीत मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला सहभाग
मुंबई, दि. 2 : मुंबईला स्वच्छ आणि ग्रीन पर्यावरणाची आवश्यकता आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होत असल्याने जनजागृतीच्या उद्देशाने ऑटोकार…