संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत प्रलंबित प्रकरणे विशेष मोहिम राबवत जलतगतीने मार्गी काढा – आ. किशोर जोरगेवार जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेत सूचना
संदीप तुरक्याल चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य…. चंद्रपूर : संजय गांधी निराधार योजनेतील शहरी भागातील तहसीलदार यांचे पद रिक्त…