खड्डेमुक्त रस्त्यांसाठी टास्क फोर्स – पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा रस्ते दुरुस्तीपर्यंत दुपारी १२ ते ४ अवजड वाहतुकीला बंदी
जेएनपीटीकडे ये-जा करणाऱ्या वाहनांचे नियमन करा सर्व संबंधित यंत्रणांच्या एकत्र बैठकीत निर्देश ठाणे, दि.25 (जिमाका) : अवजड वाहनांमुळे आणि रस्त्यांवरील…