शालेय उपक्रमाचा लाभ घेऊन जिल्हा परिषद शाळांमधील सोयीसुविधा वाढव्यात – पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश ३१९ स्मार्ट टीव्ही व ५५४ संगणकांचे शाळांना वितरण
सातारा, दि.22 (जिमाका): राज्य शासनाचे अनेक शाळा उपयोगी उपक्रम आहेत, या उपक्रमांचा लाभ घेऊन सातारा जिल्हा परिषदेने त्यांच्या अखत्यारीतील शाळांमधील सोयी-सुविधा…