सावधान:-नाकाडोंगरी गावात पोलीस विभागामार्फत CCTV कॅंमरे
Summary
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता -पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ने घेतलेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर वसलेला नाकाडोंगरी गावात विदर्भ कोकण ग्रामीण बॅंके समोर हायवे रोडवर पोलीस विभाग भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोबरवाही च्या सौजन्याने CCTV […]

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता -पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ने घेतलेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर वसलेला नाकाडोंगरी गावात विदर्भ कोकण ग्रामीण बॅंके समोर हायवे रोडवर पोलीस विभाग भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोबरवाही च्या सौजन्याने
CCTV कॅंमरे लावण्यात आले.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पोलीस योध्दा न्युज नेटवर्क
तर्फे विचारणा केली असता अवैध धंदे वाहतूक व दुकानात चोरी विषयी लावण्यात आले असे कळविण्यात आले.
पोलीस प्रशासनाने ह्या विस्तारित बाबिकडे लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून चोरांवर आळा घातला जाईल.
राजेश उके
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259