क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

जुगार व दारु अड्डुयावर धाड घालुन किंमती 3,63,578/-रु. माल मिळुन आला. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील दारु अड्डयावर धाड घालुन पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही

Summary

1) कारघा अप क्रमांक 185/2025 कलम 12 (अ) म.जु.का. 1) शरद भाउदास शेंडे, वय 28 वर्षे, रा. करचखेडा, ता. जि. भंडारा, 2) नशीम बब्बुखों पठाण, वय 39 वर्षे, रा. महात्मा फुले वार्ड, तीरोडा, ता. तिरोडा, जि. गोंदीया, 3) गणेश काशीनाथ […]

1) कारघा अप क्रमांक 185/2025 कलम 12 (अ) म.जु.का.

1) शरद भाउदास शेंडे, वय 28 वर्षे, रा. करचखेडा, ता. जि. भंडारा, 2) नशीम बब्बुखों पठाण, वय 39 वर्षे, रा. महात्मा फुले वार्ड, तीरोडा, ता. तिरोडा, जि. गोंदीया, 3) गणेश काशीनाथ टेंभुर्णे, वय 60 वर्षे, रा. सिध्दार्थ वार्ड, धारगाव, ता. जि. भंडारा, 4) निलेश परमानंद वंजारी, वय 29 वर्षे, रा. गांधी वार्ड, धारगाव, ता. जि. भंडारा,’ 5) राजकुमार रामदा नावरे, वय 40 वर्षे, रा. शास्त्री वार्ड, धारगाव, ता. जि. भंडारा

मिळालेला माल 1) आरोपीचे अंगझडतीत व फळावरून नगदी 5400/- रुपये, 2) तासपत्ते किमती 50/- रु.. 3) एक जुना वापरता टपटव कंपनीचा मॉडेल नं. Y100A जुना वापरता ऍन्ड्राईड मोबाईल ज्याचा IMEΙΝΟ. 1) 869236069262053, 2) 869236069262046 किमत अंदाजे 20,000/- 4) एक जुना वापरता Samsung कंपनीचा मॉडेल नं. GalaÛy M05 जुना वापरता ऍन्ड्राईड मोबाईल ज्याचा IMEI No.1)353866254714139, 2) 359296294714135 किमत अंदाजे 5,000/- रु. 5) एक जुना वापरता POCO कंपनीचा मॉडेल नं. X4 Pro जुना वापरता ऍन्ड्राईड मोबाईल ज्याचा IMEI No- 1) 8643550 50528770, 2) 864355050528788 किमत अंदाजे 12,000/- रु. 6) एक जुना वापरता Oppo कंपनीवा मॉडेल नं. A31 जुना वापरता ऍन्ड्राईड मोबाईल ज्याचा IMEI No-1) 867498045123278, 2) 867498045123260 किमत अंदाजे 10,000 रु.7) एक जुनी वापरती म्मतव कंपनीची मेस्ट्रो लाल पांढर्या रंगाची मोपेड दुचाकी क्र. MH36 $3245 अंदाजे कि. 50,000/- 8) एक काळ्या रंगाची ग्वदकं कंपनीची Unicorn मोटार सायकल क्र. MH36 AF5068 अंदाजे किंमत रु. 90,000/-असे असा एकुण 1,92,450/- रु. चा मुद्देमाल

2) जवाहरनगर अप क्र. 161/2025 कलम 12 (अ) म.जुका

आरोपी राजु अर्जुन गावंडे वय 45 वर्ष रा.हनुमान वार्ड ठाणा पेट्रोलपंप ताजि भंडारा.

मिळालेला माल 1) एका को-या पांढ-या कागदावर निळ्या पेनाने कल्याण आकडे लिहलेली पट्टी ज्यावर सुरवातीस 32 व शेवटी 47 आकडे लिललेली पट्टी किंमती.00/-रु. 2) एक निळ्या रंगांचा डॉट पेन निळ्या शाईचा किंमती 03/-रु. व 3) नगदी 185/-रु असा एकुण 188/-रु चा माल

3) सिहोरा-

अपराध क्र.97 / 2025 कलम 12(अ) मजुका

आरोपी अरुण गोवर्धन चौरीवार वय 70 वर्ष रा. सिहोरा ता. तुमसर जि भंडारा

मिळालेला माल 1) एका पांढ-या रंगाची कागदाची सट्टापट्टीं ज्यावर निळ्या शाहीने कार्बनने लीहीलेला मधुर मटक्याचे आकडे ज्यावर सुरुवातीला 55 व शेवटी 05 असे आकडे लीहीलेले किंमती 00/-रू 2). एक काळया रंगाचा कार्बन तुकडा किं. ०० रु. 3) एक निळ्या शाहीचा चां’ डॉट किमती 5/-रु 4) आरोपीचे अंगझडतीत नमदी 240/-रू असा एकूण 245/-रू माल

4) गोबरवाही अप. क्र 144/2025 कलम 12 (अ) मजुका

आरोपी- यासीन हसन शेख वय 34 वर्ष रा दुर्गा चौक चिखला

मिळालेला माल 1) एक मधुर दिनांक 26/04/2025 त्यावर, जुगार आकडे सुरुवातीस वर. 12 व खाली शेवटी 03 असे सट्टापट्टीचे आकले लिहिलेली सट्टापट्टी की. 00/-रु. 2) एक निळ्या शाहीचा डॉटपेन कि. 05/- रु 3) सट्टापट्टीचे नगदी, 210/-रु असा एकुण 215/- रु चा माल

5) अड्याळ अप क्रमांक. 107/2025 कलम 12 (अ) म.जुका

आरोपी- मुकेश रामनाथ साठवणे वय 33 वर्षे, रा शिवाजी चौक अड्याळ, ता. पवनी, जि. भंडारा, धंदा मजुरी.

मिळुन आलेला माल- 1) मटका जुगाराचे आकडे लिहीलेला सट्टा पट्टी कागद किंमती 00.00.2) एक निळ्या शाहीचा पेन’ किमती 05 रू, 3) शर्टच्या खिशात नगदी 1810 रू. असा एकुण 1815 रु.चा माल

6) पवनी अप क्रमांकः 156/2025 कलम 12 (अ) म.जुका

आरोपी पितांबर गंगाधर बावनकर वय 40 वर्ष रा. घोडेघाट वार्ड पवनी ता. पवनी

मिळालेला माल आरोपीचे अंगझडतीत 1) नगदी 300/- रु. 2) एक पांढ-या रंगाची सट्टापट्टी ज्यावर कल्याण लिहीलेली सट्टापट्टी व कार्बन तुकडा किमती 00/- रु. 3) एक निळ्या ‘शाईचा डॉटपेन किमती 05/- रु. असा एकुण 305/- रु. चा माल

7) भंडारा अप. क्र. 463/2025 कलम 65 (अ) (ई) मदाका.

आरोपी- नामे संकेत संजय खोलापुरे वय 24 वर्ष, रा. आझाद गार्डन सिटी हायस्कुल चंद्रपुर ह.मु गोळीबार चौक नागपर ता. जि. नागपुर

मिळालेला माल 1) रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 मिली भरलेले बेंच नं 0090 विदेशी दारु प्रत्येकी किंमत 190 रुपये प्रमाणे, असे एकुण 15 नग कि 2,850 रुपये 2) रॉयल स्टॅग कंपनीच्या 90 मिली भरलेले बॅच नं 0161 विदेशी दारु प्रत्येकी किंमत 90 रुपये प्रमाणे असे एकुण 10 नग कि 900 रुपये 3) मॅकडॉल्स नंबर 1 कपनीच्या 180 मिली भरलेले बॅच नं 034एच 7 विदेशी दारु विदेशी दारु प्रत्येकी किंमत 160 रुपये प्रमाणे एकुण 6 नग एकुण कि 960 रुपये 4) एक पांढ-या रंगाची होंडा कंपनीची अॅक्टीवा मोपेड क्र एम एच 49 एबी 4563 किंमती अंदाजे 20,000 रुपये असा एकुण 24,710/- रुपयाचा माल

8) मोहाडी अप क्र. 110/2025 कलम 65 ई 77 (अ) मदाका आरोपी केवलराम हरबा मेश्राम वय 60 वर्ष रा. सुकळी ता.. तुमसर

मिळालेला मालः -1) 180 ML ची 01 नग काचेची ज्यावर कंपनीचे MACDOEELLS NO1 लेबल

: लावलेले सिलबंद विदेशी दारूचे बॉटल कि 180 रु. (2) 90 ML प्रीमीयम गोल्ड देशी दारु कंपनी सिलबंद ज्यावर देशी दारु प्रीमीयम गोल्ड असे कंपनीचे लेबल लावलेले एकुन 15 नग की. 600 रु. चा माल मिळुन आला आला असा एकुन 780 रु.चा

माल

9) माँहाडी अप क्र.111/2025 कलम 65 ई मदाका.

आरोपी चांगो सिताराम निबांतें वय 38 वर्षे, रा. विहीरगाव ता. मोहाडी जि. भंडारा मिळालेला मालः एका प्लास्टीक डबकीत अंदाजे 20 लीटर मोहा फुलाची हाम दारु किं 4000/-रु.

10) कारधा अप.क्र. 186/2025 कलम 65 (ई) म.दा.का.

आरोपी राजेश विठोबा मेश्राम वय 55 वर्षे जात महार रा. सिल्ली

मिळालेला मालः एका पांढ-या रंगाच्या प्लास्टीक डबकीमध्ये 15 लीटर हा. भ. दारू प्रत्येकी 200/रू.

एकुण की. 3000/रू. चा मुद्येमाल

11) जवाहरनगर अप. क्र. 162/2025 कलम 65 (ई) म.दा.का

आरोपी सौ. साधना प्रभुदास डहाके वय 48 वर्ष रा. इंदिरा, नगर सावरी ता.जि. भंडारा

मिळालेला माल 1) एका पांढ-या रंगाच्या विना झाकणाच्या प्लास्टीक डबकीत अंदाजे 12 लीटर हा.भ. दारु कि. 12,00

12) वरठी अपराध क्रमाक 121/2025 कलम 65 (ई) म.दा.का.

आरोपी- श्रीमती नुतन विजय खोब्रागडे वय 45 वर्षे रा. हनुमान वार्ड सातोना ता. मोहाडी जि. भंडारा

मिळालेला माल- एका निळया रंगाचे प्लॉस्टीक डबकीत अंदाजे 05 लिटर व हिरव्या प्लॉस्टीक बॉटल मध्ये अंदाजे 02 लिटर अशी एकुण 07 लिटर मोहाफुलाची हा. म. दारु अंदाजे किंमती 700/-रु. चा माल

13) करडी अप.क्र. 81/2025 कलम 65 (ई), म.दा का.

आरोपी श्रीमती शांता यादोराव कौटे वय 65 वर्ष जात शिंपी रा. भिमसेन वार्ड मुंढरी बुज ता. मोहाडी जि. भंडारा मिळालेला माल १) एका मळकट पांढ-या रंगाच्या प्लाष्टीक डबकीमध्ये अंदाजे 10 लिटर मोहा फुलाची हा.भ. दारु प्रती लिटर 200/-रु प्रमाणे एकूण 2000/- रु.चा माल

14) तुमसर अप.क्र. 237/2025 कलम 65 (ई) म.दा.का.

आरोपी श्रीमती सरस्वता अशोक लिल्हारे वय-50 वर्ष वर्ष रा.आंबेडकर वार्ड देव्हाडी ता.तुमसर, जि. भंडारा मिळुन आलेला माल एक प्लॅस्टिक चुंगळीत प्रत्येकी 1 लिटर प्रमाणे 20 बाटल मध्ये अंदाजे 20 लिटर मोहाफुलाची हा.भ. दारु किंमती 2000/- रु चा माल

15) तुमसर अप क्र 238/2024 कलम 65 (ई) म.दा.का

आरोपी जितेंद्र रविंद्र भवसागर वय 42 वर्षे रा. रविदास नगर तुमसर मिळालेला मालः- 08 प्लास्टीक बिस्लेरी बॉटलमध्ये प्रत्येकी 01 लिटर प्रमाणे एकुण 08 लिटर मोहाफुलाची हा.भ. दारू अंदाजे किमती 800/- रुपयेचा मुद्देमाल मिळुन आला.

16) गोबरवाही अप. क्र 145/2025 कलम 65 (ई) मदाका. जंगलु दामा भलावी, वय 52 वर्ष रा आसलपाणी, ता तुमसर

मिळालेला माल- 1) एका मातीचे मडक्यामध्ये अंदाजे 10 लिटर हा. भ. दारू किंमती 1000/- रू चा माल

17) सिहोरा अप.क. 98/2025 कलम 65 (फ) मदांका आरोपी आकाश मदन सोनवाने वय 27 वर्ष रा. सोख्या ता. तुमसर जि. भंडारा

मिळालेला माल 6 प्लस्टीक झिल्यामध्ये अंदाजे 25 किलो प्रमाने एकुण 150 किलो सङ्ख्या मोहापास प्रति किल्ले 100/-प्रमाने एकु विमती 15,000/- एकुण मुद्देमाल

18) पोलीस स्टेशन लाखनी-

अप. क्र. 143/2025 कलम 65. (ई) म.दा.का.

आरोपी- राजेश दिलीप बावनकुळे वय 36 वर्ष रा. प्रभाग क्र.6 लाखनी ता. ‘लाखनी जि भंडारा धंदा-मजुरी

मिळालेला माल आरोपीचे जवळील कापडी थैलीत प्रत्येकी 90 एम.एल. देशी दारुने भरलेले 15 नग प्लास्टीकचे पव्वे ज्याव्रर वैध.नं.R-V-B-NO-315 FEB25 असे छापील लेबल असलेले प्रत्येकी किंमती 35/- रुपये असा एकुण किंमती 525/- रू चा मुद्देमाल मिळून आला

19) लाखणी अपक्र. 145/2025 कलम 65 (ई) म.दा.का. आरोपी जयचंद लव्हा वालदे वय 70 वर्ष रा. गडेगाव ता. लाखनी जि भंडारा

मिळालेला माल 11 नग देशी दारूचे काचेचे पव्वे प्रत्येकी 180 एम.एल. नी भरलेले प्रत्येकी किंमती 70/-रू. असा एकुण किंमती 770/-रू.चा. माल.

20) साकोली अप. क्र. 235/2025 कलम 65 (ई) म.दा.का

आरोपी चंद्रम नरसय्या तुराई वय 55 वर्षे जात कलार, रा. पिंडकेपार ता. साकोली जि भंडारा

मिळालेला माल एकुण 13 नग टाथनर ब्रान्ड संत्री देशी प्रत्येकी 40 मि.ली नी भरलेले प्लास्टीक टिनु प्रत्येकी किमती 35/प्रमाणे 455/ एकुण माल

21) पालांदूर अप. क्र 68/2024 कलम 65 (अ) मदाका.

आरोपी हरीशंकर तेजराम शाहु वय 35 वर्ष रा. लोहारशी (सोन) ता. मस्तुरी जि. बिलासपुर राज्य छत्तीसगड ह. मु मौजा गुरडा ताः लाखनी, जि. भंडारा

मिळालेला माल कोळयारंगाची पेंशन प्रो क्र.C-G-10 A X 0319 असुन मो.सा. ला लटकविलेल्या कापडी चौलीची मध्ये KINGFISHER SRTANG PREMIUMBEER असे नाव लिहिलेली 500 एम एल ची धातुची 4 डब्बे किंमत प्रत्येकी 145 रु असलेले एकुन किमत 580 रु चे मिळून व मोसा.अ.किमती 50,000 रु असा एकूण 50,580 रु.चा मुद्देमाल

22) पवनी अप क्र.154/25 कलम 65 (ई) मदाका

आरोपी देवकाबाई गणपत वाघदरे वय 50 वर्षे रा. रामपुरी वार्ड पवनी मिळालेला माल -1) देशी दारु सखु संत्रा टैंगो प्रिमीयम च्या एकुन 6 काचेच्या बॉटल, प्रत्येकि 180 एमएल, नी भरलेल्या’ कंपनी सिलबंद प्रत्येकि किमती 70/-रु. प्रमाणे एकुन किमती 420/-रु. चा मुद्देमाल

23) पवनी अप क्र.158/2025 कलम 65 (ई) मदाका आरोपी अमोलु, गंगाधर मेश्राम वय 35 वर्षे रा. निलज, ता. पवनी मिळालेला माल -1) कोक्क्रण देशी दारु संत्रा 999 च्या एकुन 06 काचेच्या बॉटल, प्रत्येकि 180 एमएल नी भरलेल्या, कंपनी सिलबंद किमती 70/-रु. प्रमाणे एकुन किमती 420/-रु. चा मुद्देमाल

24) अड्याळ अप. क्रमांक, 108/2025 कलम 65 (फ) म.दा.का.

फशर, आरोपी नामे स्मीत उदाराम सेलोटे वय 28 वर्षों, रा. नवरगाव, ता. जिः भंडारा मिळून आलेला माल 1) 6- प्लॅस्टिक पिशवी मध्ये अंदाजे प्रत्येकी 50 किलो सडवा मोहपास असा एकुण 300 किलो सडवा मोहपास प्रति किलो 200/- रू प्रमाणे असा एकुण 60,000/-रू था माल.

पोलीस स्टेशन जवाहरनगर, कारपा, सिहोरा, गोबरवाही, पवनी, अडयाळ येथे जुगार अड्डयावर धाड घालुन असा एकुण. किंमती 1,95,218/-रु. माल मिळून आला. भंडारा, जवाहरनगर, मोहाबी, कारधा, करडी, बरठी, तुमसर, सिहोरा, साकोली, लाखनी, पालांदूर, पवनी, अड्याळ येथे दारु अनुयावर धाड घालुन किंमती 1,68,360/-रु. असा एकुण दारु व जुगार किंमती 3,36,578/-रु. माल मिळुन आला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरुल हसर, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कांतकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *