BREAKING NEWS:
हेडलाइन

वृद्ध महिलेची 10लाख रुपयांची फसवणूक

Summary

अहमदनगर:- बोलेगाव फाटा गणेश चौक येथे राहणार्या कमल लशमन मोरे यांची . चंद्रकांत बापूराव जाधव वय वर्ष 46 रा .प्लाँट नं .64 निर्मल नगर सावेडी अहमद नगर या इसमाने रांजन गावला माझे प्लाँट आहेत असे सांगून त्या महिले कडून 10 […]

अहमदनगर:- बोलेगाव फाटा गणेश चौक येथे राहणार्या कमल लशमन मोरे यांची . चंद्रकांत बापूराव जाधव वय वर्ष 46 रा .प्लाँट नं .64 निर्मल नगर सावेडी अहमद नगर या इसमाने रांजन गावला माझे प्लाँट आहेत असे सांगून त्या महिले कडून 10 लाख रूपये घेतले आणि तो पसार झाला आहे आता या महिलेने पोलीसात तक्रार दाखल केली आहे आता अहमदनगर पोलीस काय कारवाई करतात तेच पाहावे लागेल .
✍️प्रशांत मानसिंग जाधव
नवी मुंबई न्युज रिपोटर
9819501991

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *