प्रा. के. के. मेश्राम अनंतात विलीन.
Summary
चंद्रपूर विभागीय प्रतिनिधी. दि. 3.मे.2021. ब्रम्हपुरी येथील स्थानिक पातळीवर एक आपल्या वृत्तपत्र लेखन कार्यातून अमीट ठसा निर्माण करुन सर्वसामान्य नागरिकांना न्याय आणि अधिकार मिळवून देण्यासाठी, जिवनातील शेवटच्या टोकापर्यंत अहोरात्र प्रयत्न करणारे संपादक के. के. मेश्राम यांचे वृध्दापकाळाने दि. 2 मे. […]
चंद्रपूर विभागीय प्रतिनिधी. दि. 3.मे.2021.
ब्रम्हपुरी येथील स्थानिक पातळीवर एक आपल्या वृत्तपत्र लेखन कार्यातून अमीट ठसा निर्माण करुन सर्वसामान्य नागरिकांना न्याय आणि अधिकार मिळवून देण्यासाठी, जिवनातील शेवटच्या टोकापर्यंत अहोरात्र प्रयत्न करणारे संपादक के. के. मेश्राम यांचे वृध्दापकाळाने दि. 2 मे. रोजी निधन झाले. . सामाजिक जाणिव ठेवणारा हाडाचा पत्रकार. वर्तुळ नाव ब्रम्हपुरी त लोकप्रिय करून मोठी समाजसेवा केली. ब्रम्हपुरी सिटिझन्स फोरमची पहिली मीटिंग मेश्राम सरांच्या अध्यक्ष ते खाली १५ वर्षापूर्वी पार पडली. प्रा.के.के.मेश्राम सराना तसेच ब्रहापुरी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष,अनेक वर्ष आपल्या लेखणीतून समाजासाठी गाजविलेले साप्ताहिक वतुळ चे संपादक ज्येष्ठ पत्रकार , Dr.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे सेवा निर्वूत्त प्रा.के.के.मेश्राम यांना पोलीस योध्दा न्युज नेटवर्क परिवारा च्या वतीने तसेच. पत्रकार संघाचे वतीने भावपूर्ण आदरांजली💐💐💐👏👏👏👏