प्रग्या मिश्रा चा धर्मांध व नीच प्रवृत्ती कडून भर दिवसा अमानुष निर्घुन खून
हरिद्वार :- कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने या काळात कुंभ मेळा मद्धे खुप गर्दी जमलेली असून कोनाच्याही तोंडाला मास्क नसल्याने सोशल डिस्टसिंग ची धज्जिया उडउन टाकली तेच गर्दी पाहून प्रग्या मिश्रा ने कोरोना संक्रमण काळात कुंभ मेळा साठी झालेली गर्दी यावर भाष्य केले. त्या नंतर एक नराधम प्रग्या मिश्रा चा मागे-मागे काही अंतरावर आले आणि प्रग्या मिश्राशी भर रस्त्यावर भाष्य करू लागले आणि अवघ्या काही सेकंदातच प्रग्या मिश्रा वर चाकूने हल्ला करने चालू केले रस्त्यावर खुप सारे लोक असूनही कोणीही तिच्या मदतीला धाउन गेले नाही. आणि तो नराधम प्रग्या मिश्रा चा खून करून पडून गेला. हे दृश्य सीसीटीवी कैमरा मद्धे कैद झालेले आहे. तुम्ही सीसीटीवी फुटेज विडियो बघू शकता.
अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्टर