महाराष्ट्र हेडलाइन

पूर्व सुचना

Summary

अमर वासनिक आज दि. 10/09/2020 ला धरणाची पाणी पातळी वाढत असल्यामुळे धरण सुस्थीतीत/ नियंत्रणाकरीता येत्या 3 तासात संजय सरोवर धरणाचे गेट उघडण्यात येतील. तरी नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवा-गमन करणाऱ्या सर्व संबंधीतानी स्वतः ची काळजी बाळगावी असा सतर्कतेचा ईशारा […]

अमर वासनिक

आज दि. 10/09/2020 ला धरणाची पाणी पातळी वाढत असल्यामुळे धरण सुस्थीतीत/ नियंत्रणाकरीता येत्या 3 तासात संजय सरोवर धरणाचे गेट उघडण्यात येतील. तरी नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवा-गमन करणाऱ्या सर्व संबंधीतानी स्वतः ची काळजी बाळगावी असा सतर्कतेचा ईशारा देण्यात येत आहे.
करिता आपले माहीतीस्तव सवीनय सादर.
आजची जलाशय पातळी : 517.95 मी.
आजचा उपयुक्त पाणीसाठा : 342.95 दलघमी
उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी : 83.64% / 2 गेट 0.75 मी.+1 गेट 1.0 मी. विसर्ग:- 368.12 क्युमेक्स 13000 क्युसेस प्रवाह सोडण्यात येणार आहे.

                  आर.आर.मेश्राम 
               बा.ई.पा.वि .गोंदिया
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *